Product

कशाय पेय

कशाय पेय

कशाय पेय

In Stock

Simple Product

Description

जिरं, बडीशेप, धणे, अश्वगंधा, गोक्षुर इत्यादीनि युक्त. गोवा आणि पश्चिम कर्नाटकामध्ये प्रामुख्याने प्यायले जाणारे पेय. बिन साखरेचे आणि चविष्ट, चहाला उत्तम पर्याय म्हणजे ‘कशाय पेय’ एक लिटर पाण्यामध्ये एक चमचा कशाय पावडर घालून उकळावे दूध घालून किंवा न घालता चहाप्रमाणे प्यावे. हा कशा या प्यायल्याने उष्णतेचा त्रास कमी होतो, लघवीला साफ होते , मूतखडा होण्यापासून वाचण्यास मदत होते.

₹100
1